PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

BHIMTHADI JATRA 2024 PUNE 20Dec to 25Dec|भीमथडी जत्रा २०२४|Bhimthadi pune |datta mhalaskar vlogs

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

BHIMTHADI JATRA 2024 PUNE 20Dec to 25Dec|भीमथडी जत्रा २०२४|Bhimthadi pune |datta mhalaskar vlogs

Places in this video

  1. भीमथडी जत्रा ▶ 1:19

    मी आज येऊन पोहोचलोय थेट पुण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागं जी भीमथडी जत्रा दरवर्षी या ऍग्रीकल्चर कॉलेज पुणे येथे भरलेली असते

  2. ऍग्रीकल्चर कॉलेज पुणे ▶ 1:23

    जी भीमथडी जत्रा दरवर्षी या ऍग्रीकल्चर कॉलेज पुणे येथे भरलेली असते या मैदानावरती आज सुद्धा ही जत्रा भरलेली आहे

  3. सिलेक्टेड दालन ▶ 6:24

    आता आपण जाणार आहोत पहिल्या स्टॉलकडे ज्या ठिकाणी खरंतर सिलेक्टेड दालन म्हणून आहे

  4. मधमाशी दालन ▶ 10:58

    तर मित्रांनो आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक मधमाशांच एक मस्त असा छान असं एक एंट्रन्सला पाहायला भेटते इथे तुम्हाला त्यांनी एक घोषवाक्य दिलंय सेव्ह बी अँड सेव्ह वर्ल्ड

  5. स्वयंसिद्धी दालन ▶ 14:02

    तर आता आपण चाललोय दुसऱ्या दालम मध्ये स्वयंसिद्धी दालम या ठिकाणी बघू शकता इथे काय काय आहे

  6. पोट पूजा ▶ 17:19

    आता आपण शेवटच्या भागाकडे आलोय ज्या ठिकाणी असणार आहे पोट पूजा

  7. चिकन जगदंब ▶ 21:51

    चिकन जगदंब महिला आणि हे बघा फिश फिश थाळी बघू शकता

Cities in these videos

Pune