श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर पाषाण/Someshwar Mandir pashan oneday Pune trip destination श्रावणी सोमवार
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर, पाषाण ▶ 0:00
पुण्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर पाषाण येथे हे प्राचीन सोमेश्वर मंदिर आहे. राजमाता जिजाबाई यांनी १६४०-१६५० मध्ये बांधलेले हे संगमरवरी दगडाचे मंदिर असून गाभाऱ्यात भूगर्भात श्री सोमेश्वरांची पिंड आहे.
- अन्नछत्रालय व १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती ▶ 1:47
मंदिराच्या बाजूला असलेल्या अन्नछत्रालयात केदारनाथ, काशी विश्वनाथ, नागेश्वर हिंगोली अशा बारा ज्योतिर्लिंगांच्या हुबेहूब सुंदर प्रतिकृती मांडलेल्या आहेत.