PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

आज पासून केली १२ जोतिर्लिंग यात्रेला सुरवात |एकाच दिवशी केली 3 जोतिर्लिंग vip दर्शन 🔱🔱12 jyotirlinga

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

आज पासून केली १२ जोतिर्लिंग यात्रेला सुरवात |एकाच दिवशी केली 3 जोतिर्लिंग vip दर्शन 🔱🔱12 jyotirlinga

Places in this video

  1. भीमेश्वर मंदिर ▶ 0:00

    आपलं पहिलं ज्योतिर्लिंग होतं भीमेश्वर आणि भीमाशंकरच छानपैकी आतमध्ये घाबऱ्यात जाऊन आणि अभिषेक करून झाले आहे

  2. परिवार मिसळ, नारायणगाव ▶ 1:21

    आता आम्ही नारायणगाव मध्ये असलेल्या स्पेशल मिसळला थांबलोय ती म्हणजे परिवार मिसळ

  3. डीमार्ट, संगमनेर ▶ 2:10

    जेवण बनवण्यासाठी आम्ही संगमनेर इथे असलेल्या एका डीमार्ट मध्ये गेलो

  4. ब्रह्मगिरी पर्वत ▶ 2:27

    तुम्ही बघू शकताय समोर दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत

  5. त्र्यंबकेश्वर मंदिर ▶ 2:43

    फायनली आम्ही त्रिंबकेश्वर पर्यंत पोहोचलोय... आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेलं दुसरं ज्योतिर्लिंग जे की त्रिंबकेश्वर

  6. कुशावर्त कुंड ▶ 3:17

    आता चाललोय आम्ही कुंडावरती त्या ठिकाणी तिथ छानपैकी स्नान करणार आहे

  7. मसाला बाजार, त्र्यंबकेश्वर ▶ 3:50

    आजूबाजूला जेवढी दुकान दिसतात ना सगळी मसाल्याची दुकान आहे एकदम घमंग असा वास सुटलाय

  8. श्री गंगा गोदावरी मंदिर ▶ 5:10

    आपण गंगा स्थानावरती आलो आहोत इथं बघू शकताय दक्षिण भारतातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे एकमेव ठिकाण श्री गंगा गोदावरी मंदिर

  9. भोजनालय, त्र्यंबकेश्वर ▶ 8:46

    मी मस्तपैकी आता एका भोजनालयामध्ये आलोय जिथे तुम्हाला आता सगळी वेज थाळी आहे अनलिमिटेड 120 रुपयाला

  10. कृष्णेश्वर मंदिर ▶ 11:15

    आता आपल्याला जायचं होतं ते कृष्ण कृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याची

Cities in these videos

Bhimashankar · Narayangaon · Sangamner · Trimbakeshwar · Chhatrapati Sambhajinagar