धाराशिव ते पणजी फोंडा घाट मार्गे रात्रीचा प्रवास🌙| DHARASHIV TO PANAJI MSRTC HIRKANI BUS JOURNEY🔥
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- धाराशिव बस स्टँड ▶ 0:45
आज आपण आलोय धाराशिव बस स्टँडला, बघू शकता पाठीमागं धाराशिव बस स्टँड
- तुळजापूर बस स्टँड ▶ 3:57
पंजीसाठी चार वाजून 30 मिनिटांनी गाडी आली तुळजापूरमध्ये
- सोलापूर बस स्टँड ▶ 4:23
5:34 मिनिटांनी इकडे बस आलेली आहे आपली बघू शकता सोलापूर बस स्टँड
- पंढरपूर ▶ 8:26
7:26 मिनिटांनी बस आलेली आहे पंढरपूरमध्ये
- सुनील ढाबा, नाग फाटा ▶ 10:21
नाग फाट्यावर आपली बस थांबलेली आहे इथे जेवणासाठी स्टॉप झालेला आहे बघू शकता पाठीमागं सुनील ढाबा
- कोल्हापूर बस स्टँड ▶ 13:27
12:15 मिनिटांनी बरोबर कोल्हापूरला बस पोहोचलेली आहे
- कणकवली बस स्टँड ▶ 16:50
फायनली आपली गाडी आली कणकवली बस स्टँडला बघू शकताय कणकवली बस स्टँड
- सावंतवाडी बस स्टँड ▶ 20:50
आपली बस सावंतवाडीला आलेली आहे बरोबर 4:38 मिनिटांनी सावंतवाडी बस स्टॅन्ड बघू शकताय
- पणजी बस स्टँड ▶ 24:54
फायनली मित्रांनो आपली बस पोहोचलेली आहे पाठीमागे बघू शकताय आपली बस पोहोचलेली आहे पंजे बस स्टँडला
Cities in these videos
Dharashiv · Tuljapur · Solapur · Pandharpur · Kolhapur · Kankavli · Sawantwadi · Panaji