PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

My First Luxurious Mumbai to goa Cruise Journey with wife| Cordelia Cruises Empress | 4k

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

My First Luxurious Mumbai to goa  Cruise Journey with wife| Cordelia Cruises Empress | 4k

Places in this video

  1. इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल, मुंबई ▶ 0:55

    फायनली पोहोचलोय आपण इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलला

  2. कोर्डेलिया क्रूझ एम्प्रेस ▶ 3:44

    फायनली पोहोचलोय आपण कोरडेच्या जवळ म्हणजे खूप दिवस त्याची आपण वाट बघत होतो त्या क्रूज पाशी पोहोचलेलो आहे

  3. डायनिंग एरिया, डेक ४ ▶ 12:18

    हा आहे डायनिंग एरिया तुम्ही बघू शकताय आणि अकरा ते अडीच वाजल्यापर्यंतच तुम्हाला इथे जेवण मिळेल

  4. डायनिंग एरिया, डेक ५ ▶ 14:44

    खाली व्हेज खाल्ल्यानंतर आम्ही जरा नॉनव्हेजच्या याच्यामध्ये आलो जे पाच पाच नंबर फ्लोरला आहे

  5. फूड कोर्ट, डेक १० ▶ 31:18

    आता वाजलेले 7:30 आणि फूड कोर्ट उघडलेला आहे आणि फूड कोर्टला आलोय आपण आता जेवायला

  6. मार्क्यू थिएटर ▶ 33:52

    आता आपण चाललोय मार्क्यू थिएटर मध्ये जिथे आता शो चालू झालाय

  7. जिम, डेक ११ ▶ 38:01

    आता आपण आलोय जिम तर मित्रांनो हे बघा जिम

  8. स्पा, डेक ११ ▶ 40:02

    स्पा वगैरे करायचा असेल तर स्पा पण आहे हे बघा इथे स्पा पण करू शकताय

  9. वास्को द गामा पोर्ट ▶ 46:34

    फायनली पोहोचलोय आपण गोव्याच्या पोर्ट वरती वास्कोगामा पोर्ट वरती माझ्या मागे बघू शकता हे आहे गोव्याचं पोर्ट

Cities in these videos

Mumbai · Vasco da Gama