Ep-3 ! उज्जैन महाकालेश्वर ज्योतिलिंग दर्शन | Mumbai To Ujjain / Solo / Ujjain jyotilinga trip / 2024
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- महाकालेश्वर मंदिर ▶ 1:08
आता आपण आलो आहोत उज्जैन मध्ये आता आपण इकडे दर्शन करणार आहोत
- भस्म आरती काउंटर ▶ 2:08
हे आहे भस्म आरती ती काउंटर इकडे तुम्हाला निशुल्क म्हणजे तुमच्याकडून बिलकुल चार्जेस घेतले नाही जाणार
- भारत माता मंदिर ▶ 3:26
हे आपल्याला पाहायला भेटतं भारत माता मंदिर इकडे एक देवीची मूर्ती आहे
- महाकालेश्वर भक्त निवास ▶ 4:25
त्याच्याच बाजूला असणार आहे उज्जैनचा महाकालेश्वर भक्त निवास इकडे आपण बुकिंग करू शकता राहण्याची उत्तम सोय दिली गेली आहे
- श्री बडा गणेश मंदिर ▶ 5:18
सर्वात प्रथम लागतं श्री बडा गणेश मंदिर हे मंदिर गणपती बाप्पाचा आहे
- हरसिद्धी माता मंदिर ▶ 7:35
त्याच्याच बाजूला आपलं दुसरं मंदिर म्हणजे श्री माता हरसिद्धी देवीचे मंदिर
- कोटेश्वर महादेव मंदिर ▶ 8:56
कोटेश्वर नावाने हे महादेवांचं मंदिर आहे
- श्री चिंता हरण गणेश मंदिर ▶ 9:45
आपल्याला गणपती बाप्पांचे मंदिर दिसतं श्री चिंता हरण गणेश
- श्री महामाया अखंड ज्योत मंदिर ▶ 10:00
तुम्हाला आणखीन एक देवीचं मंदिर भेटतं श्री श्री महामाया अखंड ज्योत हे देवींचे मंदिर आहे
- श्री कालभैरव मंदिर ▶ 11:17
मला सोडलं श्री कालभैरव मंदिराकडे हे कालभैरव मंदिर देवांचे मंदिर आहे
- दत्तात्रेय मंदिर ▶ 12:26
आपल्या डाव्या साईडला दत्तात्रेय मंदिर दत्त देवांचं मंदिर दिसतंय
- महाकाल लोक कॉरिडोर ▶ 12:58
बाजूचा जो मार्ग आहे तो जातो महाकाल लोक जी कॉरिडोर बनवली आहे तिच्या दर्शनासाठी
- खंडोबा देवाचा स्मारक ▶ 20:50
हे आहे खंडोबा देवाचा स्मारक शंभूचा अवतार खंडेराया