वसई ते अंबाजोगाई माळशेज घाट मार्गे प्रवास 🌾| VASAI TO AMBEJOGAI VIA MALSHEJ GHAT MSRTC BUS JOURNEY
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- वसई बस स्टँड ▶ 0:38
आता आपण वसई बस स्टँडला आहे आणि वसईचं बस स्टॅन्ड तुम्ही बघू शकता
- वसई रेल्वे स्टेशन ▶ 2:01
वसई बस स्टँडला चिटकूनच वसई रेल्वे स्टेशन आहे
- कल्याण ▶ 5:11
आपला भिवंडी नंतर इकडे कल्याणला गाडी आलेली आहे
- माळशेज घाट ▶ 5:33
डायरेक्ट मुरबाड मार्गे माळशेज घाट आपल्याला बघायला मिळणार आहे
- आळेफाटा बस स्टँड ▶ 12:36
बरोबर आळेफाटा बस स्टँड वर आपली गाडी आलेली आहे
- स्वस्तिक बस स्टँड ▶ 15:41
स्वस्तिक बस स्टँडला गाडी आलेली आहे आपली
- डीजी फास्ट फूड पॅलेस ▶ 20:21
डीजी फास्ट फूड पॅलेस स्टॉप घेतलेला आहे जेवणासाठी
- आंबेजोगाई बस स्टँड ▶ 22:04
फायनली मित्रांनो आपण इकडे पोहोचलेलो आहे आंबेजोगाई बस स्टँडला
Cities in these videos
Vasai · Kalyan · Pune district · Alephata · Ahmednagar · Jamkhed · Ambajogai