PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

ॐकारेश्वरची पहिली भेट! घाट, मंदिर आणि महादेवाचं दिव्य दर्शन 🙏

Travel with Varad ·

Open in PlaceTube Watch on YouTube

ॐकारेश्वरची पहिली भेट! घाट, मंदिर आणि महादेवाचं दिव्य दर्शन 🙏

Places in this video

  1. ओंकारेश्वर महादेव मंदिर ▶ 0:03

    जहा का हर कंकर है शंकर अशा या नर्मदेच्या तिरी असलेल्या ओंकारेश्वर महादेव मंदिरात मी आज आलेलो आहे

  2. नर्मदा-कावेरी संगम घाट ▶ 1:14

    मध्येच हे नावाडी आपल्याला एका ठिकाणी उतरवतात. ज्या ठिकाणी कावेरी नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो

  3. श्री शंकराचार्य पुतळा ▶ 1:47

    या ठिकाणी नव्यान उभारलेली ही 108 फुटी श्री शंकराचार्यांची मोठी पूर्णाकृती मूर्ती पाहायला मिळते

  4. झुलता पूल ▶ 4:22

    झुलता पूल हा देखील या ठिकाणी बांधलेला आहे ज्यावरून आपण चालत एक ते दीड किलोमीटर गेलात तर दुसऱ्या बाजूला पोहोचू शकता

  5. ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ▶ 4:28

    आता आपण जाऊयात श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी जे महादेवांच्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं अर्ध ज्योतिर्लिंग आहे

  6. श्री नवग्रह मंदिर ▶ 5:32

    आता आपण चाललोय जगभरातील वास्तुशास्त्रावर आधारित अशा श्री नवग्रह मंदिराकडे ओंकारेश्वर ते उज्जैन या मार्गावर शेवटी अगदी उज्जैनच्या अलीकडेच आपल्याला हे मंदिर पाहायला मिळत

Cities in these videos

Omkareshwar · Ujjain