PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

लोहगड किल्ला 2026 | Lohagad Fort Lonavala | संपूर्ण माहिती मराठीत | पावसानंतर इथं जाताच मी थक्क झालो

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

लोहगड किल्ला 2026 | Lohagad Fort Lonavala | संपूर्ण माहिती मराठीत | पावसानंतर इथं जाताच मी थक्क झालो

Places in this video

  1. पवना धरण ▶ 0:02

    समोर दिसतोय तो पौना धरणाचा विस्तीर्ण जलाशय

  2. लोहगड किल्ला ▶ 0:18

    चला मंडळी आज आपण जाणार आहोत मावळच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर

  3. विसापूर किल्ला ▶ 0:18

    एका बाजूला दिमाकात उभा आहे विसापूरचा भव्य किल्ला

  4. दुधारी खिंड ▶ 3:43

    तर आता आपण आलोय दुधारी खिंडीतन

  5. लोहगड पार्किंग ▶ 3:48

    फायनली आपण येऊन पोहोचलोय ते लोहगडच्या पार्किंगला

  6. गणेश दरवाजा ▶ 6:16

    लोहगड किल्ल्याच्या प्रवेश मार्गावरील महत्त्वाच्या दरवाजांपैकी गणेश दरवाजा हा एक आहे

  7. नारायण दरवाजा ▶ 8:40

    आपल्याला लागतो तो लोहगड किल्ल्याचा आणखी एक ऐतिहासिक दरवाजा तो म्हणजे नारायण दरवाजा

  8. हनुमान दरवाजा ▶ 10:34

    या किल्ल्याचा तिसरा दरवाजा तो म्हणजे हनुमान दरवाजा

  9. महा दरवाजा ▶ 10:50

    तर फायनली आपण पोहोचलेलो आहे महादरवाजापाशी

  10. राजा राणी महाल ▶ 11:10

    इथे असलेला राजा राणी महालाचे अवशेष

  11. घोड्याची पाग ▶ 12:19

    आपण चाललो आहोत ते घोड्याच्या पांगाकडे बघू शकता इथ आहे घोड्याची पाग

  12. हनुमान मंदिर ▶ 13:07

    महादेव मंदिराच्या समोरच्या बाजूला तुम्हाला खरतर हनुमानाच मंदिर पाहायला भेटत

  13. महादेव मंदिर ▶ 13:07

    तर आता आपण आलोय महादेव मंदिराच्या जवळ

  14. त्रंबक तलाव ▶ 13:59

    या महादेव मंदिराच्या बराबर मागच्या बाजूला आपल्याला त्रंबक तलाव पाहायला भेटतो

  15. सोळा कोनी तलाव ▶ 15:23

    आता आपण चाललोय 16 कोनी म्हणजे तलावाकडे

  16. विंचूकाटा ▶ 16:45

    आता आपल्याला विंचूडा इथून पाहायला भेटतोय आणि हा विंचू काढा

  17. लक्ष्मी कोटी ▶ 19:47

    तर आता आपण आलोय लक्ष्मी कोटी या खरतर गुहेमध्ये

Cities in these videos

Lonavala