मालवणचं खरे सौंदर्य | चिवला बीच, सिंधुदुर्ग किल्ला, मिसळ & सुरमई थाळी | Episode 4
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- मालवण बाजारपेठ ▶ 0:11
दिवसा गाडी घेऊन येणं शक्य नसतं, वेगवेगळ्या शहरांच्या बाजारपेठा बघितल्यावर त्या शहराची जातकळी समजते.
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (मालवण समुद्रकिनारा) ▶ 0:43
समोर दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे.
- रसिका रेस्टॉरंट ▶ 1:02
एकानी सांगितलं रसिका म्हणून एक छोटसं रेस्टॉरंट आहे, मिसळ चांगली मिळते म्हणून तिथे आलो.
- चिवला बीच ▶ 1:26
चिवला बीचचं पहिलं दर्शन अतिशय मोहक होतं, स्वच्छ पांढरी शुभ्र रेती होती. सकाळच्या वेळी आलात तर शांतता अनुभवता येते.
- रॉक गार्डन (मालवण) ▶ 4:49
तिकीट खिडकी अजून उघडली नव्हती. गार्डनमध्ये एकटाच होतो. गार्डनच्या मागच्या बाजूला समुद्र आहे आणि तिथे निसर्गाने दगडांचं गार्डन तयार केलं आहे.
- सिंधुदुर्ग किल्ला ▶ 5:33
समुद्राच्या आतमध्ये आहे, तिथे जायला होडी घ्यावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 या काळात बांधला. 48 एकरमध्ये पसरलेला आहे.
- श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग किल्ला) ▶ 8:40
संपूर्ण भारतातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे. बाजूला म्युझियम पण आहे.
- सिंधुदुर्ग किल्ला संग्रहालय ▶ 10:53
त्या काळातले भाले, महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा, सरदारांच्या पगड्या, वाघनखे, शिरस्थान ढाली जतन करून ठेवलेलं आहे.
- बांबू अतिथी ▶ 13:04
दुपारी जेवायला बांबू अतिथी नावाच्या हॉटेलमध्ये जायचं ठरलं. इथे सुरमई थाळी ४२० रुपये आणि कोलमी मसाला २७० रुपये आहे.
- चैतन्य रेस्टॉरंट ▶ 13:49
मालवणमध्ये मासे खायचे असतील तर तीन ठिकाणी प्रयोग केला, एक चैतन्य, तिथे अप्रतिम मासे मिळाले.
- सुनीता रेस्टॉरंट ▶ 13:49
मालवणमध्ये मासे खायचे असतील तर तीन ठिकाणी प्रयोग केला, एक सुनीता, तिथे अप्रतिम मासे मिळाले.