PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

| मुंबई तें अयोध्या राम मंदिर \🛕संपुर्ण प्रवास / व माहिती | ! Mumbai LTT To Ayodhya / tour guide

MH Yatri 96 ·

Open in PlaceTube Watch on YouTube

| मुंबई तें अयोध्या राम मंदिर \🛕संपुर्ण प्रवास / व माहिती | ! Mumbai LTT To Ayodhya / tour guide

Places in this video

  1. अयोध्या धाम जंक्शन ▶ 0:35

    हे आहे तुमच्यासमोर अयोध्या धाम जंक्शन

  2. अयोध्या कॅन्ट ▶ 1:13

    त्या सर्वात आधी जातात अयोध्या कॅन्टला

  3. हनुमान गुफा मंदिर ▶ 4:37

    वाटेमध्ये एक हनुमान गुफा करून एक तुम्हाला मंदिर लागेल

  4. सूर्यस्तंभ ▶ 5:36

    हे आहे सूर्यस्तंभ हे जेव्हा रात्रीचं जेव्हा ह्याला चालू केलं जातं अतिशय भारी दिसतं

  5. लता मंगेशकर चौक ▶ 6:25

    आता मी पोहोचलो आहे लता मंगेशकर चौक

  6. सरयू नदी नवीन घाट ▶ 7:21

    त्याच्या समोर असलेला एक सरयू नदीचा नवीन घाट बनवण्यात आला आहे

  7. जानकी महल ▶ 11:28

    इकडे समोर जानकी महल इकडे समोर लिहिलं गेलंय जानकी महल

  8. तुलसी उद्यान ▶ 11:48

    त्याच्याच पुढे हा तुलसी उद्याने गार्डन आहे

  9. हनुमान गडी मंदिर ▶ 12:00

    आता आपण जाणार आहोत हनुमान गडीकडे आणि हा आहे हनुमान गडीचा दरवाजा

  10. अनुपम भोग ▶ 17:32

    हा अनुपम भोग मध्ये जे लाडू बनवले गेले होते पूर्णे प्युअर तुपातले लाडू होते

  11. दशरथ महल ▶ 17:50

    आपल्याला पाहायला भेटतं राजा श्री दशरथ महल

  12. कनक भवन ▶ 18:06

    हे कनक भवन आहे कनक भवन मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल

  13. श्री राम जन्मभूमी मंदिर ▶ 18:52

    मंदिराचा अगदीच पहिला पहिली पायरी मंदिराची दिसली आहे

Cities in these videos

Ayodhya