PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

Vasudhara Falls | स्वर्गाकडे जाणारा रस्ता | वसुधारा ट्रैक | Badrinath To Vasudhara | EP-3

MH Yatri 96 ·

Open in PlaceTube Watch on YouTube

Vasudhara Falls | स्वर्गाकडे जाणारा रस्ता | वसुधारा ट्रैक | Badrinath To Vasudhara | EP-3

Places in this video

  1. माना गाव ▶ 0:35

    दुसरं होतं आपलं माना विलेज

  2. बद्रीनाथ धाम मंदिर ▶ 0:48

    मी आहे सध्या बद्रीनाथ धाम मध्ये... सर्वात प्रथम होतं आपलं बद्रीनाथ धाम मंदिर

  3. वासुधारा ट्रॅक ▶ 0:53

    शेवटचा आहे वासुधारा ट्रॅक... हा तो ट्रॅक आहे पाच किलोमीटर चा नसून हा कमीत कमी आठ ते नौ किलोमीटर चा आहे

  4. इच्छा मागण्याची जागा ▶ 1:46

    ट्रॅक चालू केल्याच्या नंतर आपल्याला थोड्याच अंतरावर एक जागा दिसते... इकडे खूप जणांनी दगडवर दगड ठेवले आहेत

  5. देवीचं मंदिर ▶ 2:02

    समोर एक मंदिर आहे देवीचं त्यांचे दर्शन घेऊन हा ट्रॅक तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता

  6. चेक पोस्ट ▶ 2:34

    इथून आलो होतो ते एक चेक पोस्ट आहे तिथे मिलिट्रीची माणसं कधी कधी ते असतात

  7. ट्रॅकमधलं दुकान ▶ 4:43

    ट्रॅकच्या दरम्यान एकच दुकान दिसलंय जे माझ्या मागे पाहताय तुम्ही फक्त एकच दुकान आहे

  8. ओम पर्वत ▶ 7:42

    वासुदाराचा ट्रॅक करताना मला ओम पर्वाचे दर्शन झालेत... समोर ओम पर्वत

  9. वासुधारा फॉलजवळचं मंदिर ▶ 9:24

    आपण जो मेन वासुधारा फॉल आहे जिथून तो झरणा पडतो अगदी तिकडे पोहोचलो आहे त्याच्याच अगोदर वाटेमध्ये आपल्याला हे एक मंदिर लागतं

  10. वासुधारा धबधबा ▶ 9:40

    इथूनच आता थोड्याश्या अंतरावर आहे वासुधारा फॉल जाऊया पुढे

Cities in these videos

Badrinath