PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

Srisailam Mallikarjuna Jyotirlinga | Complete Tour Guide 2025 | श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

MH Yatri 96 ·

Open in PlaceTube Watch on YouTube

Srisailam Mallikarjuna Jyotirlinga | Complete Tour Guide 2025 | श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

Places in this video

  1. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर ▶ 0:00

    आपल्या राजांचं मंदिर... मल्लिकार्जुन महादेवांचं ज्योतिर्लिंग

  2. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ▶ 4:01

    छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे... महाराजांचं अतिशय सुंदर मंदिर आहे

  3. अन्नपूर्णा प्रसादम ▶ 4:01

    अन्नपूरण फ्री मध्ये अन्न आपण खाऊ शकता... अन्नपूर्णा जिथं तुम्हाला जेवण करू शकता

  4. पुष्करणी ▶ 6:47

    तुम्हाला पुष्करणी पाहायला यायचंय तर मंदिराच्या बॅक साईडला यावं लागेल

  5. शिवाजी गोपुरम ▶ 7:11

    या गोपुरमला नाव दिलंय शिवाजी गोपुरम महाराजांच्या नावावर

  6. नंदी सर्कल ▶ 9:45

    आता हा सर्कल आहे नंदी सर्कलला जाऊया

  7. मल्लिकार्जुन सदन ▶ 9:51

    हे आहे मल्लिकार्जुन सदन इकडे पण हॉटेल घेऊन थांबू शकता

  8. साक्षी गणपती मंदिर ▶ 10:08

    मी आलोय साक्षी गणपतीला... इकडच्या गणपतीचे दर्शन घेणं खूप गरजेचं आहे

  9. श्रीशैलम धरण ▶ 11:04

    इकडचा मोस्ट पॉप्युलर डॅम जो आपल्याला पाहायचा आहे

  10. श्रीशैलम संग्रहालय ▶ 11:20

    म्युझियम मध्ये जायचं तर आपल्याला तिकीट आहे 50 रुपीज

  11. गंगा सदन ▶ 12:11

    हा गंगा सदन सो इकडे स्टे करायचं झालं तर करू शकता फक्त फॅमिली

  12. गौरी सदन ▶ 12:20

    हे गौरी सदन जे समोर दिसते... फक्त फॅमिली आणि हजबंड वाईफ त्यांच्यासाठीच

  13. हॉटेल साई बालाजी ▶ 12:27

    तुम्ही बघताय साई बालाजी तिकडे आहे

  14. हॉटेल अय्यप्पा ▶ 12:31

    हॉटेल अय्यप्पा इकडे आहे

  15. रुद्रा डोमेट्री ▶ 12:34

    रुद्रा डोमेट्री इकडे जायचंय मला डोमेट्री साठी जो सिंगल पर्सन येतात

  16. हॉटेल श्रीवल्ली ▶ 12:34

    हॉटेल श्रीवल्ली इकडे आहे

  17. कल्याण कट्टा ▶ 12:58

    गंगेच्या बाजूलाच आहे हा कल्याण कट्टा जर कोणाला टकला व्हायचंय... मुंडन करायचंय तर इकडे होतात

  18. पाताळ गंगा ▶ 13:20

    हे आहे पाताळ गंगा... श्रीकृष्णा नदीचे दर्शन होत आहेत

  19. रोपवे (पाताळ गंगा) ▶ 13:20

    रोपियोचे तिकीट निघतात... रोपियो इथून 80 रुपये तिकीट आहे

  20. कृष्णा नदी ▶ 14:25

    फायनली पाताळ गंगाला श्रीकृष्णा नदीचे दर्शन होत आहेत

  21. पाताळ गंगा बोटिंग ▶ 14:42

    अशे बोटिंग पण आहेत सो बोटिंग पण करू शकता... 60 70 रुपये तिकीट आहे

  22. नंदगिरी डोमेट्री ▶ 15:40

    मी थांबलो आहे नंदगिरी डोमेट्री मध्ये... 24 तासाचे फक्त ₹100 आहेत

  23. श्रीशैलम मार्केट ▶ 18:08

    मार्केटमध्ये जाऊया... बांगड्या, पर्स, भांडे, शंख भेटतील

  24. महात्मा गांधी बस स्टँड ▶ 23:47

    महात्मा गांधी बस स्टॉप पासून हैदराबाद डेक्कन रेल्वे स्टेशन पर्यंत

  25. महात्मा गांधी मेट्रो स्टेशन ▶ 24:21

    महात्मा गांधी मेट्रो स्टेशन ₹15 तिकीट आहे

  26. नामपल्ली रेल्वे स्टेशन ▶ 25:10

    मी उतरलोय नामपल्ली रेल्वे स्टेशनला... हैदराबाद ज्याला नामपल्ली म्हटलं जातं

Cities in these videos

Srisailam · Hyderabad