महाकाल दर्शनासाठी जाण्याआधी ही गोष्ट नक्की जाणून घ्या! 🔱 Ujjain Mahakal |
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- इंदूर ▶ 0:35
महाकाल नगरीमध्ये येण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळच्या जिल्ह्यातून मध्यप्रदेशातील इंदोर हे शहर काठायच आहे.
- श्री स्थिर मन गणेश मंदिर ▶ 0:51
आता आपण उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम श्री स्थिर मन गणेशा यांच दर्शन घेऊन आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया.
- हरसिद्धी माता मंदिर ▶ 1:41
आता यानंतर आपण चाललो आहोत माता हरसिद्धी यांच्या मंदिराकडे.
- श्री काळभैरव मंदिर ▶ 2:15
आता आपण जाऊयात या ठिकाणच्या क्षेत्रपाल यांच्या म्हणजेच श्री काळभैरव यांच्या मंदिराकडे.
- श्री महाकालेश्वर मंदिर ▶ 3:02
आता आपण जाऊयात श्री महाकाल लोक या ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत साक्षात श्री महाकालेश्वर भगवान.
- महाकाल लोक ▶ 4:09
मंदिर विकास आराखड्या अंतर्गत उभारली गेलेली ही महाकाल लोकनगरी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
- मंगळ ग्रह मंदिर ▶ 5:47
महाकाल लोकनगरी पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत मंगळ ग्रह मंदिरामध्ये जे उज्जैन मध्येच स्थित आहे.
- महर्षी सांदीपाणी आश्रम ▶ 6:34
आता या व्हिडिओच्या शेवटाकडे वळताना आपण जाऊयात महर्षी सांदीपाण आश्रम या ठिकाणी.