PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

Bhandara Dongar |या डोंगरावरून कधीही कोणी उपाशी जात नाही सप्तहा साठी दरोरोज १०००० भाविक डोंगरावर

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

Bhandara Dongar |या डोंगरावरून कधीही कोणी उपाशी जात नाही सप्तहा साठी दरोरोज १०००० भाविक डोंगरावर

Places in this video

  1. भंडारा डोंगर ▶ 0:46

    मी आज आलो आहे भंडारा डोंगरावरती

  2. अखंड हरिनाम सप्ताह ▶ 0:54

    भंडारा डोंगरावरती अनेक वर्षापासून एक उत्सव होत असतो... तो म्हणजे या ठिकाणी भरत असलेला अखंड हरिनाम सप्ताह

  3. प्रवेश कमान ▶ 1:13

    या भंडारा डोंगरावरती जाण्या अगोदरच भव्य अशी कमान या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे

  4. खालील पार्किंग मैदान ▶ 1:30

    या साईडला संपूर्ण एक ग्राउंड बनवलेलं आहे... या सगळ्या मैदानावरती येणाऱ्या जे भाविक आहे त्यांच्या सगळी वाहनं या ठिकाणी लावण्यात येतात

  5. संत तुकाराम महाराज मंदिर ▶ 7:37

    आता आपण मुख्य मंदिरामध्ये चाललोय... हे मंदिर पाहायला भेटतंय मंदिर आता अंतिम टप्प्यात आलंय

  6. महाप्रसाद भोजनालय ▶ 9:07

    ज्या ठिकाणी खरंतर सगळ्या लोकांना महाप्रसाद दिला होता तो ठिकाण बघूया

  7. अन्नदान हॉल ▶ 10:44

    हा अन्नदानाचा हॉल बघू शकता जो आता नवीनच बांधला आहे

  8. महाप्रसाद किचन ▶ 11:33

    इथे बघू शकताय जेवणाचा किचन किती मोठा आहे बघा तर इथे सगळे जेवणाची तयारी असते

  9. नंदुरकीचं झाड ▶ 13:11

    तुम्ही बघू शकता नंदुरकीचं झाड आहे या झाडाखाली संत तुकाराम महाराज आपली गाथा लिहीत असत

  10. कीर्तन मंडप ▶ 13:57

    कीर्तन सुरुवाने ज्या अगोदर करते हरिपाठ चालू आहे... आपण थोडासा हरिपाठ पाहूया

Cities in these videos

Pune