श्रीक्षेत्र कारंजा लाड I श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान I संपुर्ण माहिती
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- श्रीक्षेत्र कारंजा लाड ▶ 0:05
आज निघालोय कारंजाला कारंजा लाड, वाशिम जिल्ह्यात कारंजा जिथं नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला
- समृद्धी महामार्ग ▶ 0:55
आज आपण प्रवास करतोय ते समृद्धी महामार्गावर
- श्री नृसिंहसरस्वती गुरु मंदिर ▶ 1:58
या मंदिराचा संपूर्ण परिसर लोकवस्तीमध्ये आहे... गुरु मंदिरातील गाभऱ्यामध्ये आपल्याला खूप सुबक सुंदर अशी श्री नृसिंह सरस्वती यांची मूर्ती पाहायला मिळते
- सभा मंडप ▶ 2:22
इथे प्रवेश करताच समोरच एक मोठा आपल्याला सभा मंडप दिसतो
- उत्सव मंडप ▶ 2:48
गुरु मंदिरातून बाहेर येताच आपल्याला समोरच दिसतो तो हा भव्य असा हा मंडप, या मंडपाचा प्रामुख्याने वापर उत्सव काळात होतो
- पुस्तकालय ▶ 3:06
याच मंडपाच्या डाव्या हाताला एक पुस्तकालय आणि या पुस्तकालयामध्ये आपल्याला श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनावर आधारित घटनांचे आणि इतर साहित्य पाहायला मिळतात
- भक्त निवास ▶ 4:29
जवळपास 40 रूम आपल्याकडे आहेत, 10 रूम एसी आणि 30 रूम नॉन एसी स्वरूपात आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहेत
- अन्नछत्र (प्रसादालय) ▶ 8:26
इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती आहे भव्य असं हे अन्नछत्र... 12:30 ते दोन अडीच तीन वाजेपर्यंत प्रसाद चालू आहे
- श्री नृसिंहसरस्वती जन्मस्थान वाडा ▶ 11:34
जन्मस्थान आमच्या खापर बंधूबांनी विकत घेतलाय... तो जवळपास तीनशे वर्षांपूर्वी आम्ही वाडा विकत घेतला
- नरसिंहाची भिंत ▶ 14:07
तिथे गंधलेपण नुसतं आम्ही नरसिंहाची भिंत म्हणून ती प्रसिद्ध होती
- पारायण हॉल ▶ 22:04
गुरु मंदिरातील उजव्या बाजूच्या इमारतीमध्ये एक भव्य प्रशस्त असा हा पारायणासाठीचा हॉल तयार करण्यात आलाय