Real कोल्हापूर Part 3 | पन्हाळा ते ज्योतिबा, रंकाळा ते कैलासगड स्वारी | Kolhapur Vlog”
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- पन्हाळा किल्ला ▶ 0:26
आज मी निघालोय पन्हाळा गडाकडे
- पंचगंगा नदी ▶ 1:29
आता आपण बघतोय ती पंचगंगा नदी
- बाजीप्रभू देशपांडे पुतळा ▶ 2:43
इथे बाजीप्रभू देशपांडेंचा लढतानाचा पुतळा दिसला की समजायचं आपण पन्हाळ्यामध्ये आलेलो आहोत
- अंबरखाना ▶ 6:20
अंबरखानाला आज लोक जरी पर्यटन स्थळ म्हणून बघत असले तरी हे पन्हाळा किल्ल्यावरील एक मोठं आणि महत्त्वाच ठिकाण आहे
- अंधार बावडी ▶ 7:42
पन्हाळा किल्ल्यावरील अंधार बावडी ही एक ऐतिहासिक तीन मजली भूमिगत विहीर आहे
- मसाई पठार ▶ 8:33
हे समोर जे दिसतय हे आहे मसाई पठार
- तीन दरवाजा ▶ 9:08
आता आपण निघालोय ते तीन दरवाजा या ठिकाणाकडे
- ज्योतिबा मंदिर ▶ 11:22
कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे
- रंकाळा तलाव ▶ 14:52
तिथून येताना रंकाळ्यावर एक फेरफटका मारून शहरात यायचा विचार केला
- कैलासगड मंदिर ▶ 15:23
कैलासगडची स्वारी नावाचे हे मंदिर मंगळवार पेठेत केशवराव भोसले नाट्यगृहा जवळ हे मंदिर आहे