HYDRABAD TO LATUR MSRTC MG BUS LALPARI JOURNEY | महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगानातून आंतरराज्य प्रवास 🔥
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- एमजीबीएस बस स्टँड ▶ 0:33
आता आपण एमजीबीएस स्टँडला हैदराबादच्या आणि बघू शकताय माझ्या पाठीमागे एमजीबीएस बस स्टँड
- श्री साई परिवार ढाबा ▶ 4:09
श्री साई परिवार ढाबा इकडे जेवणासाठी थांबा झालेला आहे
- बिदर ▶ 7:23
तर आता आपली बस बिदरला पोहोचलेली आहे
- भालकी ▶ 7:39
बिदर नंतर 35 km अंतर आता जीप स्टॉप होणार आहे आपला तो होणार आहे बालकी
- औराद ▶ 10:49
आता आपण महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आलोय और शेवटची हद्द
- निलंगा बस स्टँड ▶ 11:48
निलंगा बस स्टँड बघू शकता माझ्या बरोबर निलंगा बस स्टँड इथे आपली गाडी बरोबर सात लावी पोहोचलेली आहे
- लातूर बस स्टँड ▶ 13:16
लातूर बस स्टँडला आपली बस पोहोचलेली आहे
Cities in these videos
Hyderabad · Zahirabad · Bidar · Bhalki · Aurad · Nilanga · Latur