PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

Spiti valley kaza circuit hikkim langza komicहे चार म्हणजे देश्यातील सर्वउत्तम ठिकाणी आहे नक्की पाहा

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

Spiti valley kaza circuit hikkim langza komicहे चार म्हणजे देश्यातील सर्वउत्तम ठिकाणी आहे नक्की पाहा

Places in this video

  1. काजा ▶ 0:00

    तर आता आपण पोहोचलोय काजा व्ू पॉईंटला... काजा हे तर गेलेली आहे

  2. लांजा ▶ 1:48

    थोडे पुढे गेल्यावरती आपल्याला लांजा गाव पाहायला भेटत आणि आपण नकळत त्या गावामध्ये पोहोचतो

  3. लांजा मोनेस्ट्री ▶ 3:00

    गावातील लांजा मोनेस्ट्री फार मोठी नाही पण फार पवित्र आहे

  4. लांजा बुद्ध मूर्ती ▶ 4:03

    त्याच्या मधोबत असलेली ही गौतम गौतम बुद्धांची ही मूर्ती एकदम भारी वाटते मित्रांनो

  5. हिक्कीम पोस्ट ऑफिस ▶ 5:08

    आहोत वर्ल्ड्स हायएस्ट पोस्ट ऑफिसच्या गावात म्हणजेच हिक्कीम मध्ये

  6. कोमिक ▶ 7:38

    आता आपण चाललोय शेवटचा पॉईंट बघण्यासाठी तो म्हणजे कोमिक हे जे गाव आहे हे सुद्धा भारतातलं सर्वात उंचा वरती असलेल गाव आहे

  7. कोमिक मोनेस्ट्री ▶ 8:40

    गावात असलेली हजार वर्ष जुनी मोनेस्ट्री आणि आकाशाशी बोलणारी डोंगर हे सगळं तुमचं मन थांबवतात

  8. कोमिक गोणपाचा म्युझियम ▶ 10:22

    मेन मॉनिस्ट्री बघून आल्यानंतर आपल्याला इथे म्युझियम कोमिक गोणपाचा हे म्युझियम आहे याच्या तुम्हाला 50 रुपये पर पर्सन तिकीट द्यायला लागते

  9. काजा व्ह्यू पॉईंट ▶ 12:01

    तो म्हणजे काजा चा काजार शहराचा सगळा व्ू तुम्ही तिथन पाहू शकताय

Cities in these videos

Kaza · Langza · Hikkim · Komic