PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

पुण्यातील zoo मध्ये काय आहे खास full vlog |Katraj zoo pune | Rajiv gandhi zoo park pune

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

पुण्यातील zoo मध्ये काय आहे खास full  vlog |Katraj zoo pune | Rajiv gandhi zoo park pune

Places in this video

  1. राजीव गांधी प्राणी संग्रहालय ▶ 0:21

    आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये असलेल्या या राजीव गांधी प्राणी संग्रहालय मध्ये

  2. पेशवे पार्क प्राणी संग्रहालय ▶ 3:50

    महानगरपालिकेने 1953 मध्ये पर्वतीच्या पायत्याशी पेशवे पार्क प्राणी संग्रहालयाची स्थापना केली

  3. कात्रज तलाव ▶ 4:55

    30 एकर परिसर हा ऐतिहासिक जलाशयाने व्यापलेला आहे. हा तलाव सन 1750 नानासाहेब पेशवे यांच्या कालखंडात बांधण्यात आलेला होता

  4. सर्प दालन ▶ 6:00

    सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पहिला जो सेक्शन येतो तो असतो सापांचा म्हणजेच सर्पंचा

  5. एक्झिबिशन हॉल ▶ 8:34

    त्यानंतर आम्ही गेलो या ठिकाणी एक्झिबिशन हॉलमध्ये

  6. मगरमच्छ विभाग ▶ 9:34

    पोहोचलो तर पुढच्या एका सेक्शन मध्ये जिथे होती मगरमच्छ

  7. अस्वल कक्ष ▶ 11:44

    आपण निघालो पुढचं प्राणी बघायला तर तो होता आश्व तर मित्रांनो अस्वल हा खरतर खूप जरा आमच्यापासून लांब होता

  8. बेंगालचा वाघ कक्ष ▶ 12:53

    आता आपण चाललो होतो बेंगॉल टायगर म्हणजे बेंगालचा वाघ बघण्यासाठी

  9. सिंह कक्ष ▶ 15:32

    शेवटच्या आपल्याला या क्षणामध्ये पाहायला भेटत होतं तो म्हणजे या ठिकाणी असलेला लॉयन म्हणजेच सीईओ

  10. हत्ती कक्ष ▶ 15:47

    त्यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो ते हत्तीच्या या सगळ्या परिसरामध्ये हत्ती आता थोडासा बाहेर आला होता

Cities in these videos

Pune