PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

जोतिबाच्या गडावर एकदा गेलात की आयुष्यभर विसरू शकत नाही — Jotiba Temple Experience |

Travel with Varad ·

Open in PlaceTube Watch on YouTube

जोतिबाच्या गडावर एकदा गेलात की आयुष्यभर विसरू शकत नाही — Jotiba Temple Experience |

Places in this video

  1. ज्योतिबा मंदिर ▶ 0:32

    आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरामध्ये

  2. अंबाबाई मंदिर ▶ 0:34

    कोल्हापुरात अंबाबाई मंदिराबरोबरच आणखीन कोणती कोणती प्रसिद्ध ठिकाण आहेत

  3. पन्हाळा किल्ला ▶ 1:32

    ज्योतिबा डोंगरासोबतच शेजारी असलेल्या ऐतिहासिक पन्हाळ गडाला सुद्धा तुम्ही जाऊन येऊ शकता

  4. काळभैरव मंदिर ▶ 4:33

    उत्तर दरवाजातून खाली आल्यावर आपण हे पाहू शकता ते काळभैरवाचे मंदिर आहे

  5. दत्त महाराजांचे मंदिर ▶ 4:40

    मंदिरात उत्तर बाजूस दत्त महाराजांचे मंदिर आहे

  6. देवी सटवाईचं मंदिर ▶ 7:47

    आता जे स्क्रीनवर दिसतंय ते मंदिर परिसरातील देवी सटवाईचं मंदिर आहे

  7. देवी यमाईचं मंदिर ▶ 7:47

    या मंदिरात सोबत असलेली देवी यमाईच्या मंदिराची कथा

  8. शनिदेवाचं मंदिर ▶ 7:53

    काळभैरव मंदिराच्या शेजारी शनिदेवाचं मंदिर सुद्धा आहे

Cities in these videos

Kolhapur · Panhala