PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

Tabo Monastery & Tabo Village Tour | Spiti Valley | Spiti Valley Road Trip |Tabo caves|4k video

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

Tabo Monastery & Tabo Village Tour | Spiti Valley | Spiti Valley Road Trip |Tabo caves|4k video

Places in this video

  1. ताबो गाव ▶ 0:15

    डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी बसलेलं हे छोटसं गाव दाबू

  2. ताबो चौक ▶ 1:21

    या गावाची सुरुवात होती या ठिकाणी असलेल्या चौकामधून या चौकामध्ये आहे भला मोठा भारताचा ध्वज

  3. ताबो मार्केट ▶ 1:54

    हे या गावातील छोटसं मार्केट इथ आहे

  4. जुनी ताबो मॉनिस्ट्री ▶ 2:10

    आपल्याला इथे दोन मोनस्ट्री पाहायला भेटतात एक आहे ओल्ड मॉनिस्ट्री आणि एक आहे न्यू मॉनिस्टर

  5. नवी ताबो मॉनिस्ट्री ▶ 5:06

    ही आहे नव्या आध्यात्मिक युगाची सुरुवात इसवीसन 1996 मध्ये ताबोच्या पवित्र भूमीवर एक नवीन आध्यात्मिक केंद्र उभं राहिलं

  6. ताबो केव्हज ▶ 6:27

    आता आपण चालो आहोत ताबोच्या डोंगर रांगामध्ये असलेल्या केऊस पाहायला

  7. ताबो चायनीज टपरी ▶ 12:47

    चायनीजची एक टपरी पाहिली होती. चायनीजच्या टपरीवरतीच जातो

Cities in these videos

Tabo