दशमी सोहळा भंडारा डोंगर|bhandara dongar sapataha 2024|bhandra dongar dashmi |bhandra donga kiratan|
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर ▶ 0:19
चला आपण थोडसं मुख्य मंदिराकडे जाऊया आणि खूप मोठी लाईन आहे
- भंडारा डोंगर ▶ 0:36
आपल्या आमच्या जवळ असलेल्या भंडारा डोंगरावरती खूप वर्षापासून एक सप्ताह आयोजित होतोय
- दशमी सोहळा ▶ 3:50
तर मित्रांनो आज आहे दशमी आणि दशमी मुळे बघू शकता गर्दी खूप आहे
- कीर्तन मंडप ▶ 4:25
ज्या ठिकाणी कीर्तन महोत्सव चालू आहे तो मंडप मी तुम्हाला दाखवतो