कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन एवढं खास का? हा अनुभव चुकवू नका!”
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- महालक्ष्मी अंबाबाई मंदिर ▶ 0:00
आता आम्ही उभा आहे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या... आत्ता जे आपल्याला समोर द्वार दिसते या द्वाराला महाद्वार असे म्हणतात
- महालक्ष्मी धर्मशाळा ▶ 1:28
करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिराजवळच अगदी 50 ते 60 मीटर वर ही महालक्ष्मी धर्मशाळा आहे
- गरुड मंडप ▶ 1:56
सध्या या गरुड मंडपाचं आपल्याला पुनर्बांधणीचं काम चालू असलेलं दिसून येतं
- अतिबलेश्वर महादेव मंदिर ▶ 3:01
आत जाताना तुम्हाला उजव्या बाजूला अतिबलेश्वर महादेवाचे मंदिर लागेल
- श्री दत्तगुरू मंदिर ▶ 4:08
इथून आत आलात तर आपल्याला उजव्या बाजूला श्री दत्तगुरूंचे मंदिर दिसतं
- श्री व्यंकटेश बालाजी मंदिर ▶ 4:08
समोरच्या बाजूला श्री व्यंकटेश बालाजी यांचे मंदिर दिसतं
- गणपती मंदिर ▶ 4:08
पूर्व दरवाजातून मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाताना डाव्या हाताला वरच्या बाजूस आपल्याला गणपतीचे मंदिर दिसतं
- नवग्रह मंदिर ▶ 6:52
नवग्रहांचं मंदिर सुद्धा अंबाबाई मंदिरात आहे उत्तर दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजूला हे नवग्रह मंदिर आपल्याला आढळतं
- मातृंग मंदिर ▶ 7:24
व्हिडिओच्या सुरुवातीला मी वरच्या बाजूस असलेल्या मंदिराबद्दल जो उल्लेख केला होता तेच हे मातृंग मंदिर
- रंकाळा तलाव ▶ 8:07
त्यातलं पहिलं ठिकाण म्हणजे रंकाळा... अंबाबाई मंदिरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर हा रंकाळा तलाव आहे
- श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर ▶ 8:13
श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे
- पन्हाळा किल्ला ▶ 8:35
रंकाळा आणि ज्योतिबा सोबतच तुम्ही पन्हाळ्याला सुद्धा जाऊ शकता... पन्हाळा किल्ला शिवरायांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे
- जुना राजवाडा ▶ 8:56
तुम्ही अंबाबाई मंदिराजवळ असलेला जुना राजवाडा देखील पाहू शकता... हा राजवाडा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील