सोयराचं पहिलं ज्योतिबा दर्शन! मुलांना सोडून निघताना डोळ्यात पा| पुणे ते कोल्हापूर | महालक्ष्मी दर्शन
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- पिंपळे निलख ▶ 2:12
आम्ही झटक्यानी खरंतर पिंपळे निलकला जाऊन पोहोचलो
- महालक्ष्मी मंदिर ▶ 3:31
आम्ही जाऊन पोहोचलो ते 3:30 ला ते कोल्हापूरच्या या महालक्ष्मी मंदिराच्या जवळ
- ज्योतिबा मंदिर ▶ 5:41
निघालो ते ज्योतिबाच्या डोंगरावरती सकाळची वेळ होती
- मोहक लस्सी ▶ 9:27
कोल्हापूरमध्ये असलेली सुप्रसिद्ध असं मोहक लस्सी त्या ठिकाणी चाललो होतो
- कपिला मार्केट ▶ 11:08
हे जे कपिला मार्केट आहे ना इथं आता आतमध्ये जाऊ आपण इथली जी भाजी मार्केट आहे ना ते बघू
- भाजी मार्केट ▶ 11:10
आम्ही आलोय ना भाजी मार्केटला तर इथलं मार्केट आहे ना थोडसं मला कसं वेगळं वाटत
- चप्पल मार्केट ▶ 12:37
आता आम्ही आलोय चप्पल मार्केटला कोल्हापूर स्पेशल
- खासबाग चौपाटी ▶ 13:21
बिंदू चौकामध्ये असलेली खासबाग चौपाटी ती बघायला चाललोय
- बिंदू चौक ▶ 13:26
ही जी कमान आहे ना मेन इथ बघा बिंदू चौकलेल आहे
- खानवळ ▶ 15:03
आता आपण त्या खानवळीमध्ये बघू कशी काय