Ep-1 मुंबई तें ओंकारेश्वर व उज्जैन दर्शन🔱| mumbai To ujjain trip | PUNE 22943 Daund Indore Express
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- कल्याण रेल्वे स्टेशन ▶ 0:32
मी आहे सध्या कल्याण स्टेशनला आणि आपली जर्नी स्टार्ट होणार आहे आज कल्याण टू उज्जैन
- इंदोर जंक्शन ▶ 6:27
आता गाडी आपली फायनली इंदोरला आली आहे आणि आपण इंदोरला उतरलोय
- इंदोर बस स्टँड ▶ 9:02
मी आलेलो आहे बस स्टँडला अतिशय फक्त पाच मिनिटांमध्ये मी चालत चालत बस स्टँडला पोहोचलोय
- ओंकारेश्वर मंदिर ▶ 14:06
पोहोचणार आहोत ओमकारेश्वर मंदिरला हर हर महादेव
- नर्मदा नदी ▶ 14:56
नदीपासून नर्मदा नदीपासून ओमकारेश्वर दुसरे एक शिवलिंग आहे
- ओंकारेश्वर बस स्टँड ▶ 16:02
आपण बघता बघता ओमकारेश्वर बस स्टँडला पोहोचलो आहोत हे ओमकारेश्वरच बस स्टँड आहे
Cities in these videos
Kalyan · Indore · Omkareshwar