PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

गोकर्णला फिरायला जाताय? मग ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा! 😍| Gokarna Travel Guide|Gokarna top 10 place

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

गोकर्णला फिरायला जाताय? मग ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा! 😍| Gokarna Travel Guide|Gokarna top 10 place

Places in this video

  1. महाबळेश्वर मंदिर ▶ 0:44

    गोकर्णाच्या प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिराच्या दर्शनाने

  2. योगी फेस ▶ 1:41

    गोकर्णाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेलं एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण ते म्हणजे योगी फेस

  3. ओम बीच ▶ 2:12

    गोकर्ण आसपासच्या परिसरात ओम बीच, कुडले बीच, गोकर्ण बीच, हाफ मुन बीच, पॅराडाईज बीच, बटरफ्लाय बीच असे अनेक सुंदर बीच पाहायला मिळतात

  4. गोकर्ण बीच ▶ 2:15

    गोकर्ण आसपासच्या परिसरात ओम बीच, कुडले बीच, गोकर्ण बीच, हाफ मुन बीच, पॅराडाईज बीच, बटरफ्लाय बीच असे अनेक सुंदर बीच पाहायला मिळतात

  5. हाफ मुन बीच ▶ 2:15

    गोकर्ण आसपासच्या परिसरात ओम बीच, कुडले बीच, गोकर्ण बीच, हाफ मुन बीच, पॅराडाईज बीच, बटरफ्लाय बीच असे अनेक सुंदर बीच पाहायला मिळतात

  6. पॅराडाईज बीच ▶ 2:17

    गोकर्ण आसपासच्या परिसरात ओम बीच, कुडले बीच, गोकर्ण बीच, हाफ मुन बीच, पॅराडाईज बीच, बटरफ्लाय बीच असे अनेक सुंदर बीच पाहायला मिळतात

  7. बटरफ्लाय बीच ▶ 2:17

    गोकर्ण आसपासच्या परिसरात ओम बीच, कुडले बीच, गोकर्ण बीच, हाफ मुन बीच, पॅराडाईज बीच, बटरफ्लाय बीच असे अनेक सुंदर बीच पाहायला मिळतात

  8. कुडले बीच ▶ 2:32

    गोकर्ण आसपासच्या परिसरात ओम बीच, कुडले बीच, गोकर्ण बीच, हाफ मुन बीच, पॅराडाईज बीच, बटरफ्लाय बीच असे अनेक सुंदर बीच पाहायला मिळतात

  9. गोकर्ण बोट राईड ▶ 2:40

    यानंतर वेळ येते ती गोकर्णची बोट राईड करायची. तुम्ही गोकर्णाला आला असाल तर इथली ही तीन तासांची बोट राईड नक्की अनुभवायला विसरू नका

  10. शिव गुहा ▶ 3:44

    यानंतरचं आपलं ठिकाण आहे ते म्हणजे ओम बीचच्या जवळ असलेली एक अद्भुत अशी एक शिव गुहा

  11. याना गुहा ▶ 4:18

    गोकर्णाच्या प्रवासामध्ये आवर्जून पाहण्यासारखं एक ठिकाण, एक अद्भुत ठिकाण ते म्हणजे याना गुहा

  12. विभूती वॉटरफॉल ▶ 5:10

    यानंतर आपण पाहणार आहोत याना गुहेच्या अगदी जवळ असलेला विभूती वॉटरफॉल

  13. सहस्त्रलिंग ▶ 5:47

    आता आपण ज्या ठिकाणाला चाललो आहोत ते ठिकाण म्हणजे एक धार्मिक आणि अद्भुत असं ठिकाण आहे. ते म्हणजे सहस्त्रलिंग

  14. मुरडेश्वर मंदिर ▶ 6:14

    यानंतर आपण जाणार आहोत समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं अतिशय सुंदर अशा मुरडेश्वर मंदिराला

  15. मुरडेश्वर खाऊ गल्ली ▶ 6:48

    पर्यकांसाठी खास आकर्षण म्हणजे इथे असलेली खाऊ गल्ली. इथे तुम्हाला विविध दक्षिण भारतीय पदार्थ सह वेगवेगळ्या चविष्ट पदार्थाचा आनंद घेता येतो

  16. शरावती बॅक वॉटर बोटिंग ▶ 7:04

    होनवर मध्ये आल्यानंतर इथला सर्वात खास अनुभव म्हणजे शरावती नदीच्या बॅक वॉटर मधील बोटिंग

  17. शरावती कंदाळवन बोर्ड वॉक ▶ 7:51

    यानंतर तुम्ही इथेच असलेलं शरावती कंदाळवन म्हणजेच मॅग्रो बोर्ड वॉकला भेट देऊ शकता

  18. मिरजन किल्ला ▶ 8:06

    ते म्हणजे गोकर्णपासून जवळपास 22 km अंतरावर असलेला एक ऐतिहासिक आणि अतिशय सुंदर किल्ला. तो म्हणजे मिरजन किल्ला

  19. वॉरशिप म्युझियम ▶ 8:41

    गोकर्ण संपूर्ण एक्सप्लोर केल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे काही वेळ बाकी असेल तर तुम्ही वॉरशिप म्युझियमला सुद्धा भेट द्यायला विसरू नका

Cities in these videos

Gokarna · Yana · Sirsi · Murdeshwar · Honnavar · Mirjan