PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

रोहा ते तुळजापूर अंबेनळी घाट मार्गे उन्हाळी प्रवास 🌳| ROHA TO TULJAPUR MSRTC BUS JOURNEY 🌴

sSs Journey ·

Open in PlaceTube Watch on YouTube

रोहा ते तुळजापूर अंबेनळी घाट मार्गे उन्हाळी प्रवास 🌳| ROHA TO TULJAPUR MSRTC BUS JOURNEY 🌴

Places in this video

  1. रोहा बस स्टँड ▶ 0:40

    आजचा रूट कोणता असणार आहे आपण ह्याच्या आधी रोहा बस स्टँड वरून जो रूट केला होता तो रोहा ते धुळे केला होता

  2. महाड बस स्टँड ▶ 5:38

    बरोबर 8:40 मिनिटांनी आपली बस इकडे पोहोचलेली आहे महाड बस स्टँडला इकडे पण जबरदस्त गर्दी आहे

  3. पोल्हादपूर बस स्टँड ▶ 6:55

    आता पोल्हादपूरला गाडी आलेली आहे बरोबर नऊ वाजता

  4. आंबेनळी घाट ▶ 7:09

    महाबळेश्वरला जायच्या आधी एक घाट लागणार आहे आपल्याला तो घाट म्हणजे आंबेनळी घाट आहे

  5. हॉटेल सतीश ▶ 10:41

    इथे आपली गाडी थांबलेली आहे आणि जेवणासाठी स्टॉप झालेला आहे तर बघू शकता गाडी कुठे थांबली हॉटेल सतीश

  6. महाबळेश्वर बस स्टँड ▶ 11:14

    त्याच्यानंतर जे बस स्टँड येणार ते महाबळेश्वर बस स्टँड आणि महाबळेश्वर वरून वाई मार्ग आहे

  7. वाई बस स्टँड ▶ 15:10

    सातारा विभाग मध्ये वाईफ बस स्टँड वर आपली गाडी आलेली आहे बरोबर 12:21 मिनिटे झालेले आहेत

  8. पसरणी घाट ▶ 15:34

    महाबळेश्वर नंतर दुसरा जो घाट लागला तो पसरणी घाट होता

  9. वाई रेल्वे जंक्शन ▶ 17:25

    तर गाडी वॉटरला आली अशा प्रकारचा हा वॉटर रेल्वे जंक्शन आहे

  10. हॉटेल न्यू गारवा ▶ 22:04

    ज्या लोकेशनला उभा आहे मोरोची असं गावाचं नाव आहे आणि आपला जेवणासाठी इकडे थांबा झालेला आहे हॉटेल न्यू गारवा

  11. नातेपुते ▶ 22:12

    आता इथून जो नातेपुतेचा अंतर आहे ते 5 km अंतरावर नातेपुते आहे

  12. पंढरपूर बस स्टँड ▶ 26:33

    पंढरपूर बस स्टँडला आपली बस इकडे आलेली आहे सोलापूरला जाण्यासाठी गाड्या लागतात या ठिकाणी

  13. तुळजापूर बस स्टँड ▶ 31:37

    बघू शकताय तुळजापूर बस स्टॅन्डला गाडी आलेली आहे दादा आता गाडी लावतात

Cities in these videos

Roha · Mahad · Poladpur · Mahabaleshwar · Wai · Morochi · Natepute · Pandharpur · Tuljapur