PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

Siddharth Garden And Zoo | Must Visit Places in chatrpati sambhajinagar| छत्रपती संभाजीनगर

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

Siddharth Garden And Zoo | Must Visit Places in chatrpati sambhajinagar| छत्रपती संभाजीनगर

Places in this video

  1. सिद्धार्थ गार्डन आणि झू ▶ 0:39

    मी आज आलो आहे संभाजीनगर मध्ये असलेल्या मोस्ट पॉप्युलर गार्डन आणि झू मध्ये म्हणजेच सिद्धार्थ गार्डन मध्ये

  2. गौतम बुद्धांची मूर्ती ▶ 2:39

    समोर बघा गौतम बुद्धांची भव्य दिव्य मूर्ती आहे आणि याच मुळात याला सिद्धार्थ गार्डन असं नाव दिलंय

  3. प्राणी संग्रहालय (झू) ▶ 3:16

    आता आपण चाललोय प्राणी संग्रहालयामध्ये झूमध्ये आणि झू पाहण्यासारखं आहे

  4. सर्पालय ▶ 6:58

    आपल्याला बघायला भेटतात तर सर्पालय आणि इथे असतात विविध प्रकारचे साप

  5. मत्स्यालय ▶ 11:07

    आपण आलोय आतमध्ये मसाल्यामध्ये तुम्हाला फिश पाहायला भेटेल

  6. हैदराबाद मुक्ति संग्राम दालन ▶ 13:42

    इथं हैदराबाद मुक्ति संग्राम मराठवाड्याची अस्मिता एक दालन आहे

  7. स्टॅच्यू पार्क ▶ 13:57

    सुपरमॅन आहे बाहुबली पासून शक्तिमान अ क्रिश मेरा नाम जॉकर किंवा बाकीचे जे जेवढे आहे ना ते सगळे तुम्हाला एकाच जागेवरती बघायला येते स्टॅच्यूज लावलेले आहेत

  8. मुलांसाठी खेळाची जागा ▶ 14:30

    अजून एक आहे लहान मुलांसाठी इथं बघा भरपूर इक्विपमेंट आहे तुम्हाला खेळण्यासाठी बघू शकताय झोके आहे स्लाइडिंग आहे

Cities in these videos

Chhatrapati Sambhajinagar