धुळे ते अयोध्या MSRTC बसचा शेवटचा दिवस 🌟| Prayagraj To Nagpur Msrtc Bus Full Journey 🔥🚌
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- त्रिवेणी संगम ▶ 0:33
आपण पोहोचलेलो आहे प्रयागराजला... त्रिवेणी संगम आपला दुसरा पॉईंट
- गंगा आरती ▶ 1:05
आज जो मेळा आहे तो माघ मेळा आहे... आरती चालू असते
- बडे हनुमान मंदिर ▶ 5:19
तिसरा पॉईंट आहे आपला तर हनुमानाचं मंदिर आहे इथे बडे हनुमानजी मंदिर
- कोटा किल्ला ▶ 6:08
चौथा जो पॉईंट आहे तो बघू शकता माझ्या मागे पाठीमागे हा आहे कोटा किल्ला
- हॉटेल हिंदुस्तान ढाबा फॅमिली रेस्टॉरंट ▶ 7:54
हॉटेल हिंदुस्तान ढाबा फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी आपण आलोय नैनी प्रयागराज एनएच 45
- हॉटेल नर्मदा फॅमिली रेस्टॉरंट ▶ 10:17
हॉटेल इथे थांबली आपली नर्मदा हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट इथे आपली गाडी थांबलेली आहे
- रुगड जंगल कॅम्प ▶ 12:12
आता सध्या आपण रुगड जंगल कॅम्प हा रोड आहे जबलपूर नागपूर रोड
- नागपूर बस स्टॅन्ड ▶ 14:55
आपण नागपूर मध्ये पोहोचलेलो आहे बघू शकता नागपूर बस स्टॅंड