PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

Complete Hampi Explorer | 2दिवसांत संपूर्ण हम्पी एक्सप्लोर! 😍 | Hampi Vlog Marathi 2026 भन्नाट सफर

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

Complete Hampi Explorer | 2दिवसांत संपूर्ण हम्पी एक्सप्लोर! 😍 | Hampi Vlog Marathi 2026   भन्नाट सफर

Places in this video

  1. विरूपाक्ष मंदिर ▶ 1:58

    हे आहे हमपीचं सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन विरूपाक्ष मंदिर.

  2. लक्ष्मी नरसिंह मूर्ती ▶ 2:58

    ही आहे हमपीतील प्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह मूर्ती

  3. बडवी लिंग मंदिर ▶ 3:17

    नरसी या मंदिराच्या जवळच आहे बडवी लिंग हे मंदिर सुद्धा खूप प्राचीन आहे.

  4. कृष्ण मंदिर ▶ 3:55

    हे आहे हमपीतील भव्य कृष्ण मंदिर.

  5. कडलेकाळू गणेश मंदिर ▶ 4:44

    याच्या जवळच आहे कडलेकाळू गणेश मंदिर

  6. सासेवी काळू गणेश मंदिर ▶ 5:25

    याच मंदिराच्या बाजूला आहे दुसरा गणेश मंदिर ज्याला सासेवी काळू गणेश मंदिर असं म्हटलं जातं.

  7. राणीचे स्नानगृह (क्वीन्स बाथ) ▶ 6:05

    त्यानंतर आपण जाऊन पोहोचतो राणेच स्नानगृह म्हणजेच क्वीनबाबात पाहिला.

  8. महानवमी डिब्बा ▶ 6:52

    आता आपण चाललो आहोत महानवमी डिब्बा आणि दगडी पुष्करणी पाहण्यासाठी

  9. दगडी पुष्करणी ▶ 7:43

    महानवमी दिव्या जवळील दगडी पुष्करणी ही हमपीतील अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध वास्तू आहे.

  10. हजारा राम मंदिर ▶ 8:25

    यानंतर आपण चाललो आहोत हजारा राम मंदिर

  11. कमल महल ▶ 9:35

    आता आपला मोर्चा वळाला होता तो कमलम हत्ती शाळा आणि तिथेच असलेलं रंगा मंदिर पाहण्यासाठी

  12. हत्तीशाळा ▶ 10:48

    कमल महाला जवळच असलेली हत्तीशाळा ही विजयनगर साम्राज्याच्या राजशाही हत्तीसाठी बांधण्यात आली होती.

  13. रंग मंदिर ▶ 11:20

    जवळच असलेले हे रंग मंदिर ज्याला महादेव मंदिर असे म्हणतात.

  14. मँगो ट्री हॉटेल ▶ 12:06

    तुम्हाला इथे जेवणासाठी एकदम जबरदस्त हॉटेल आहे ते म्हणजे मँगो ट्री हॉटेल जे कमलापूर मध्ये आहे.

  15. विजय विठ्ठल मंदिर ▶ 12:41

    मी निघालो होतो ते हमंपेतील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी ते म्हणजे विजय विठ्ठल मंदिराला

  16. दगडी रथ ▶ 13:49

    याच मंदिराच्या मध्यभागी आहे हा दगडी रथ.

  17. मातंग हिल ▶ 15:29

    मातंग हिल वरून दिसणारा सूर्यास्त हमपीतील सर्वात सुंदर अनुभवापैकी एक मानला जातो.

  18. हम्पी बाजार ▶ 16:39

    आपण विरुपक्ष मंदिराच्या जवळच असलेल्या हमपीमध्ये लोकल मार्केट फिरू शकता.

  19. अंडरग्राउंड शिव मंदिर ▶ 19:11

    तर मित्रांनो आता आपण आलो आहोत अंडरग्राउंड शिव टेंपलला

  20. पंपा सरोवर ▶ 20:39

    आपण पोहोचतो नॉर्थ हम्पी मधील पहिल्या आणि अत्यंत पवित्र अशा पंपा सरोवर येथे.

  21. महालक्ष्मी मंदिर ▶ 21:00

    याच पंपा सरोवरच्या बाजूलाच आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे महालक्ष्मी मंदिर.

  22. शबरीची गुफा ▶ 21:14

    त्याच्या जवळ असलेलं शिव मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेली शबरीची गुफा हे सुद्धा आपण या पंपा सरोवरला आल्यानंतर पाहू शकतो.

  23. व्ह्यू पॉईंट ▶ 21:17

    त्यानंतर आपण जाऊन पोहोचतो ते या ठिकाणी असलेल्या व्हू पॉईंटला

  24. दुर्गा मंदिर ▶ 21:36

    यानंतर आपण चाललो आहोत दुर्गा टेम्पल पाहिला

  25. आणगुंडी किल्ला ▶ 22:44

    आम्ही सुद्धा घेतला आणि घेतल्यानंतर आम्ही आता आणगुंडी किल्ला पाहण्यासाठी चाललो आहोत.

  26. कोरेगल राईड ▶ 23:17

    सगळ्यात महत्त्वाच ठिकाण ते म्हणजे कोरेगल राईट.

  27. अंजनाद्री पर्वत ▶ 24:02

    यानंतर आपण चाललो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी ते म्हणजे अंजनाद्री पर्वताला

Cities in these videos

Hampi · Anegundi