PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

मेहकर ते पंढरपूर तुडुंब गर्दीतून आषाढी वारी प्रवास🥵| MEHKAR TO PANDHARPUR MSRTC BUS JOURNEY 🌳

sSs Journey ·

Open in PlaceTube Watch on YouTube

मेहकर ते पंढरपूर तुडुंब गर्दीतून आषाढी वारी प्रवास🥵| MEHKAR TO PANDHARPUR MSRTC BUS JOURNEY 🌳

Places in this video

  1. मेहकर ▶ 0:36

    आज आपण आलोय बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर शहरामध्ये

  2. जिजाऊ चौक ▶ 0:58

    आता आपण आलोय जिजाऊ चौक मध्ये बरोबर तीन रस्ते इकडे जोडलेले आहेत

  3. मेहकर बस स्टँड ▶ 2:12

    इथे बस स्टँड आहे आणि बस स्टॅन्डला आपल्याला वाट बघावी लागणार आहे गाडीची

  4. लोणार बस स्टँड ▶ 6:39

    मेकर पासून 21 किलोमीटर अंतरघाटात आपली गाडी पोहोचलेली आहे लोणार बस स्टँडला

  5. लोणार सरोवर ▶ 7:04

    लोणार मध्ये सगळ्यात प्रसिद्ध तुम्हाला माहीत असेल लोणार सरोवर

  6. मंठा बस स्टँड ▶ 9:25

    आपण आता मराठवाडा विभागामध्ये मंटा बस स्टॅन्डला म्हणजे जालना विभाग मंठा आगार

  7. शेलू बस स्टँड ▶ 12:39

    आपली बस पोहोचली आहे परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे शेलू बाय स्टॅन्ड

  8. पाथरी बस स्टँड ▶ 14:28

    आपण आलोय आता पाथरी बस ठाणे म्हणजे परभणी विभागामध्ये परभणी जिल्हा पाथरी बस स्टॅन्डचा हा परिसर आहे

  9. हॉटेल गणेश भोजनालय ▶ 15:49

    या ठिकाणी आपला थांबा झालाय हॉटेल गणेश भोजनालय ढालेगाव

  10. धारूर बस स्टँड ▶ 21:50

    आपण बीड जिल्ह्यामध्ये सध्या किल्ले धारूर बस स्टँडला आहोत

  11. किल्ले धारूर ▶ 22:12

    धारूर मध्ये सगळ्यात फेमस गड म्हणजे किल्ले धारूर

  12. कळंब बस स्टँड ▶ 23:36

    1:40 मिनिटांनी बस आलेली आहे कळम बस स्टॅन्डला

  13. बारशी बस स्टँड ▶ 25:36

    आपली बशी इकडे पोहोचलेली आहे पार्किंग बस स्टँडला

  14. सोलापूर बस स्टँड ▶ 27:09

    4:20 मिनिटांनी आपली आली सोडवाडी बस स्टॅन्डला

  15. पंढरपूर बस स्टँड ▶ 30:23

    फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे पंढरपूर बस स्टँडला

Cities in these videos

Mehkar · Lonar · Mantha · Shelu · Pathri · Dhalegaon · Dharur · Kalamb · Barshi · Sodwadi · Pandharpur