काकनबर्डी देवस्थान श्री खंडोबा मंदिर पाचोरा|kakan bardi| pachora|jalgaon best places
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- काकणबर्डी देवस्थान (श्री खंडोबा मंदिर) ▶ 0:41
आज मी आलो आहे पाचोऱ्या जवळील असलेल खंडेराव महाराजांचे जागृत देवस्थान काकणवावडी या ठिकाणी आलो आहे.
- मुख्य प्रवेशद्वार ▶ 1:42
गेलेल्या रस्त्याच्या कडेलाच टेकडीच्या पायथ्यासी देवस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसते.
- पिंपळ वृक्ष ▶ 2:39
येथे पिंपळाच्या झाडाला काकण बांधतात नवीन संसार सुक्रूपवा म्हणून खंडराव महाराजांचा आशीर्वाद घेतात.
- सभा मंडप ▶ 3:29
पूर्वी या ठिकाणी येथे लहानसे मंदिर होते पण आता त्याचे नुतनीकरणाचे काम चालू असून आता येथे मंदिराच्या बाजूला सभा मंडप बांधण्यात आला आहे.