PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

एक प्रवास असाही एसटी च्या मागच्या सीटवर 🌻|JALGAON TO BEED MSRTC BUS LALPARI JOURNEY🌾

sSs Journey ·

Open in PlaceTube Watch on YouTube

एक प्रवास असाही एसटी च्या मागच्या सीटवर 🌻|JALGAON TO BEED MSRTC BUS LALPARI JOURNEY🌾

Places in this video

  1. जळगाव बस स्टँड ▶ 0:36

    जळगाव वरून लातूरला निघण्यासाठी जो टाइमिंग आहे तो बरोबर 7:30 ची बस आहे

  2. अन्नपूर्णा हॉटेल ▶ 2:40

    आपली बस थांबलेली आहे फैजापूरच्या अलीकडे आणि नाश्त्यासाठी ब्रेक झालेला आहे... या हॉटेलचं नाव अन्नपूर्णा दाखवतोय

  3. जालना बस स्टँड ▶ 6:31

    आपली गाडी 10 वाजून 57 मिनिटांनी जालना बस स्टँडला आलेली आहे

  4. गेवराई बस स्टँड ▶ 7:59

    या महिन्यात गेवराई बस स्टँड यायला माझी तिसरी वेळ आहे

  5. बीड बस स्टँड ▶ 9:37

    1:42 मिनिटांनी गाडी आपली बीड मध्ये आलेली आहे आणि आपण ही बस सोडतोय इथेच

Cities in these videos

Jalgaon · Faizpur · Jalna · Gevrai · Beed