Ganeshwadi Ganpati Shirol , Kolhapur | Prati Ganpatupule Mandir Kolhapur #kolhapurganpati #kolhapur
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- गणेशवाडी गणपती मंदिर ▶ 1:19
गणेशवाडी येथील हे सुंदर व प्राचीन गणपती बाप्पाचे मंदिर असून त्याला प्रती गणपतीपुळे असेही म्हणतात. मंदिराची बांधकाम शैली हेमाडपंती असून आत 20 खांब व शेंदूर लावलेली गणपतीची मूर्ती आहे.
- कृष्णा नदी ▶ 2:15
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या गणेशवाडी गावाजवळून कृष्णा नदी वाहते आणि याच ठिकाणापासून ती पश्चिम वाहिनी म्हणून ओळखली जाते.
- श्री विठ्ठल मंदिर ▶ 6:07
गणपती मंदिराच्या बाहेरील बाजूस 17व्या शतकातील बांधकाम असलेले श्री विठ्ठलाचे मंदिर आहे.
- गणेशवाडी ग्रामपंचायत कार्यालय ▶ 6:31
गणेश मंदिराच्या बाजूला ग्रामपंचायत कार्यालय असून इथे ऐतिहासिक स्टेज आहे, जिथे लोकमान्य टिळकांनी भाषण केल्याचे गावकरी सांगतात.