गोव्यामधील पणजीतील हि ठिकाणे पाहिली आहे का ?Top Best Tourist Places to Visit in Panjim goa | 4k
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- डोना पावला जेटी ▶ 0:31
पहिला पॉईंट आपण चाललोय ज्या ठिकाणी सिंघम पिक्चरची शूटिंग झाली होती ते अशा डोहानापुली व्ह्यू पॉईंटला
- मिरामार बीच ▶ 3:27
आता आपण जाता जाता जाणार आहोत मिरामार बीचला जो आपल्याला रस्त्यामध्येच पाहायला भेटल
- पणजी गार्डन ▶ 4:45
आता आम्ही आलो आहोत मोस्ट ब्युटीफुल अशा गार्डनला म्हणजे पंजीम गार्डनला
- फॉन्टेनहास ▶ 5:37
ह्या जागेवरचे फोटो तुम्ही अनेकदा इंस्टा वरती पाहिले असेल म्हणजेच या ठिकाणी असलेलं फॉन्टेनस जे पोर्तुगीज घर आहे
- मारुती मंदिर ▶ 6:58
तो म्हणजे मारुतीराई टेम्पल जे की याच्या जवळच आहे तर हे टेम्पल अतिशय सुंदर आहे
- पणजी चर्च ▶ 7:48
बॉलिवूड पिक्चर मध्ये बहुतेकदा असलेलं हे चर्च जे आहे पंजीम चर्च म्हणून याला ओळखलं जातं
- मांडवी नदीतील कॅसिनो ▶ 8:40
आता इथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो असणार आहे आपला या ठिकाणी असलेला कसिनो पाहण्याचा