श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज अमृत महोत्सव ३७५ वा वैकुंठगमन सोहळा भंडारा डोंगर |bhandra dongar
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- भंडारा डोंगर ▶ 0:33
मी आज आलो आहे श्रीक्षेत्र भंडार डोंगरा येथे
- तुकाराम महाराज जप मंडप ▶ 2:53
तुकाराम महाराजांचा नावाचा ज्या ठिकाणी 24 तास जप चालतो तो मंडप
- कीर्तन मंडप ▶ 8:16
आता आपण मंडपामध्ये आलोय आणि कीर्तन चालू आहे
- जेवण मंडप ▶ 9:57
जेवणाची जी व्यवस्था आहे ते असणार आहे जेवण मंडपामध्ये
- भंडारा साठवणूक कक्ष ▶ 10:51
भंडार ज्या ठिकाणी खरंतर भंडारा साठवला होता त्या सगळ्या कार्यक्रमाचा तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य मोठा असा भंडाराचा हा संपूर्ण स्टोरेज रूम
- महाप्रसाद स्वयंपाक मंडप ▶ 11:31
आता आपण आलोय ज्या ठिकाणी सगळा जो महाप्रसाद करण्याचं काम चालतो त्या मंडपामध्ये