PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

रस्ता खडतर होता… पण सोबत ती होती! ❤️ राजमाची किल्ला ट्रेक | Rajmachi Fort Trek | Maval lonavala fort

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

रस्ता खडतर होता… पण सोबत ती होती! ❤️ राजमाची किल्ला ट्रेक | Rajmachi Fort Trek | Maval lonavala fort

Places in this video

  1. राजमाची किल्ला ▶ 0:17

    आज आमची वाटचाल होती सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजमाची किल्ल्याकडे

  2. लोणावळा ▶ 1:06

    आज आम्ही चाललोय खरतर लोनावळ्या जवळ असलेल्या राजमाजी किल्ल्यावरती

  3. नाश्ता हाऊस ▶ 3:00

    आणि जाऊन पोचलो ते या ठिकाणी असलेल्या नाश्ता हाऊस मध्ये. नाश्ता भरपूट केला

  4. फनसराय वाडी ▶ 5:43

    ज्या ठिकाणी आता आपण थांबलोय ना हे आहे फनसराय हे फनसराय म्हणजे वाडी आहे

  5. शिरोदा धरण ▶ 7:11

    हे दोन किलोमीटरला शिरोदा डॅम

  6. उदेवाडी गाव ▶ 7:13

    इकडे उदेवाडी गाव आहे

  7. गोंदनेश्वर मंदिर ▶ 13:09

    तर आम्ही इथे पोहोचलोय गोंदनेश्वर मंदिराच्या तिथं

  8. उदयसागर तलाव ▶ 13:56

    हा जो तलाव आहे समोर दिसणारा तो राजमाचे किल्ल्यावरील उदयसागर तलाव

  9. मनोरंजन किल्ला ▶ 15:38

    श्रीवर्धन आणि इकडे मनोरंजन असे दोन किल्ल्यांच बनून राजमाची किल्ला बनलेला आहे

  10. श्रीवर्धन किल्ला ▶ 15:50

    समोर जो बघताय ना मित्रांनो तो श्रीवर्धन किल्ला आहे

  11. भैरवनाथ मंदिर ▶ 16:49

    आता पोहोचलोय आपण भैरवनाथ मंदिराच्या जवळ आता दर्शन घेऊ आपण भैरवनाथाच

  12. बाले किल्ला ▶ 21:31

    बाले किल्ल्यावर आलय खर पण बाले किल्ल्यावरती पूर्ण दुःख पसरलय

  13. कातळधर धबधबा ▶ 23:15

    तो बघा हा आहे कातळधार चा हा वॉटरफॉल

Cities in these videos

Lonavala