CHIKLOLI DAM || BADLAPUR || INFORMATION IN MARATHI || MARATHI VLOG || ONE DAY TRIP PLACE ||
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- चिखलोली धरण ▶ 0:40
मुंबईपासून ५० किमी अंतरावर, बदलापूर रेल्वे स्टेशनपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेले हे सुंदर धरण आहे. हिरवळ आणि झाडाझुडपांनी वेढलेले, समोर मलंगडचे दृश्य दिसते व संपूर्ण अंबरनाथ परिसराला पाणीपुरवठा करते.