हे गाव म्हणजे एक स्वर्ग आहे |Most Beautiful Villages of Himachal Pradesh|Most Beautiful Village nako
Open in PlaceTube Watch on YouTube
Places in this video
- नाको ▶ 0:10
उंच पर्वत रांगा दुसऱ्या बाजूला खोलदऱ्या आणि याच डोंगर रांगाच्या कुशीत लपलेल आहे एक छोटसं पंच स्वर्गासारखं सुंदर गाव म्हणजेच नाको
- नाको व्ह्यू पॉईंट ▶ 1:41
आम्ही निघालो होतो नाको गावच्या वरच्या बाजूला असलेला व्ू पॉईंट पाहिला. किन्नोर आणि स्पिती व्ॅलीच्या सीमेरेषेवर आहे हा व्ू पॉईंट.
- नाको लेक ▶ 6:53
आता मी चाललो होतो ते नाको लेकच्या दिशेने समुद्र सपाटीपासून जवळपास 3662 मीटर उंचीवर आहे हा लेक
- नाको मोनेस्ट्री ▶ 9:10
आता आपण चाललोय मॉनिस्ट्री पाहिला ती सगळ्यात जुनी मोनेस्ट्री म्हणून ला सांगितल जात
- नाको ते ताबो रस्ता ▶ 15:04
नाको गावच्या नयनरम्य सौंदर्याला मागे सोडून आता आम्ही निघालो आहोत एक थरारक साहसी आणि डोंगराळ प्रवासासाठी तो म्हणजे नाको ते ताबो हा रस्ता
- गुरु पद्मसंभव यांची मूर्ती ▶ 16:24
आमची नजर गेली एका उंचावर असलेल्या एका मूर्तीकडे ... ती मूर्ती होती गुरु पद्मसंभव यांची ही ध्यानस्थ अशी मूर्ती होती
- ताबो ▶ 16:46
ताबो गावाच्या मध्यभागी आल्यानंतर त्या ठिकाणी असलेली शांतता मनाला भावली आणि आम्ही त्याच ठिकाणी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला.