PlaceTubeThe places in YouTube travel videos, on a map

दुबई मध्ये ६५०० रु सोन्याची कॉफी प्याली|Indian Flag on Burj Khalifa|gold coffe in dubai|dubai market

Datta Mhalaskar Vlogs ·

Open in PlaceTube Watch on YouTube

दुबई मध्ये ६५०० रु सोन्याची कॉफी प्याली|Indian Flag on Burj Khalifa|gold coffe in dubai|dubai market

Places in this video

  1. बुर्ज खलिफा ▶ 0:00

    जगातील सर्वात मोठी अशी ही भुज खिलपाची ही बिल्डिंग

  2. दुबई मॉल ▶ 0:00

    दुबई मॉल आणि या दुबई मॉलच्या समोरच पाहताय तुम्ही ही जगातील सर्वात मोठी अशी ही भुज खिलपाची ही बिल्डिंग

  3. गोल्ड मार्केट ▶ 0:18

    जगातील सर्वात मोठ्या अशा गोल्ड मार्केटला जे की दुबई मध्ये आहे

  4. ऍटमॉस्फेअर ▶ 5:59

    भुज खलीफाच्या 123 व्या मजल्यावरती असलेलं गोल्ड कॉफी घेण्यासाठी ऍटमॉस्फेअर या हॉटेलला

  5. दुबई मॉल ऍक्वेरियम ▶ 7:58

    आम्ही जाऊन पोहोचलो ते या ठिकाणी असलेल्या ऍक्वेरियमच्या या डिस्प्ले पाशी

  6. दुबई फाउंटन ▶ 8:49

    याच्या खालीच तुम्हाला इथे संध्याकाळी या साईडला दर दर अर्धा तासाने तुम्हाला फार्म शो पाहायला भेटतो

  7. पेशवाई ▶ 17:42

    ते रेस्टॉरंट म्हणजे या ठिकाणी असलेलं एक पुणेरी रेस्टॉरंट होतं जे की खरंच जबरदस्त होतं आणि त्या ठिकाणी आम्ही जेवायला गेलो नाव सुद्धा पेशवाई होतं

Cities in these videos

Dubai