Savdav Waterfall
Kanakavali, India · Videos: 1 · Map (Approximate location)
What travel creators say
From videos in other languages
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सावडाव धबधबा; गर्द हिरव्याकार वनराईतून 60 ते 70 फूट रुंदीचा आणि 30 फूट उंचीच्या कातळावरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.