रिसोड पोलीस स्टेशन
Risod, India · Videos: 1 · Map (Approximate location)
What travel creators say
From videos in other languages
यात्रेच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी सात अधिकारी व ४०-४५ अमलदारांचा तगडा बंदोबस्त नेमला आहे. यावर्षी प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत.