रथोत्सव
Loni, Risod Taluka, India · Videos: 1 · Map (Approximate location)
What travel creators say
From videos in other languages
महाराजांचा रथोत्सव, यावर्षी १५१वे वर्ष. परभणीचे रघुपती मंडलिक यांनी हा रथ इथे आणला. भक्त पूर्वद्वारापासून ओढत हा रथ उत्तर महाद्वारापर्यंत नेतात आणि रथावरती रेवड्या फेकण्याची परंपरा आहे.